Reg.No. YML/WNI/RSR/CO/1142

बचत खाते (Saving Account)
"वैयक्तिक प्रगती आणि सुरक्षित भविष्यासाठी!"
आकर्षक व्याजदर: तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेवर आकर्षक व्याज मिळवा.
आर्थिक शिस्त: छोट्या छोट्या बचतीतून मोठी पुंजी जमा करण्याची संधी.
सुलभ व्यवहार: पैसे काढणे आणि जमा करण्यासाठी अत्यंत सोपी व वेगवान प्रक्रिया.
सुरक्षितता: विश्वासाचे प्रतीक असलेल्या संस्थेत तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित.
चालू खाते (Current Account)
"व्यापाऱ्यांच्या प्रगतीचा खरा भागीदार!"
अमर्यादित व्यवहार: दिवसातून कितीही वेळा पैसे जमा करा
व्यवसाय वाढीसाठी पूरक: तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोत्तम.
पारदर्शकता: प्रत्येक व्यवहाराची अचूक नोंद आणि वेळेवर स्टेटमेंट/पासबुक सुविधा.
स्थानिक सहकार्य: स्थानिक व्यापारी समुदायाला समजून घेणारी आणि त्यांना पाठबळ देणारी संस्था.
आमचे बचत खाते का निवडावे?
आमचे चालू खाते का निवडावे?
शर्ती आणि अटी लागू.
Help
Serving Maharashtra since 1989 with care
Contact
copyright © 2026 | rsnsp.com | All rights reserved | privacy policy
8446186216
Devoloped & managed by Payal Parande.
Head Office - Ram Shewalkar Parisar Yavatmal Road Wani.Dist-Yavatmal 445304