Reg.No. YML/WNI/RSR/CO/1142

प्रमुख सुविधा एकाच ठिकाणी:

  • रोख रक्कम काढणे (Cash Withdrawal): हवी तेव्हा रोख रक्कम मिळवा.

    सर्व बँकांच्या कार्डचा स्वीकार (Interoperable): तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड असल्यास, तुम्ही सहजपणे व्यवहार करू शकता.

    आजच श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या 'सर्वत्र' मायक्रो एटीएम सेवेचा लाभ घ्या आणि आपल्या आर्थिक व्यवहारांना द्या आधुनिक गती!

शर्ती आणि अटी लागू.